शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Pune: सुरक्षारक्षकानेच केला सोसायटीत खेळणाऱ्या मुलींचा विनयभंग, रामटेकडी परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 10:33 IST

पुणे : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींचा एका सुरक्षारक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. रामटेकडी हडपसर भागात ही ...

पुणे : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींचा एका सुरक्षारक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. रामटेकडी हडपसर भागात ही घटना घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. बहादूरसिंग अनंतसिंग मेहता (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलींच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जून रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बहादूरसिंग मेहता हा रामटेकडी हडपसर भागातील एका सोसायटीत सुरक्षारक्षकाचे काम करतो. फिर्यादी यांच्या मुली या इतर मुलांसोबत सोसायटीच्या आवारात खेळत होत्या. यावेळी आरोपी मेहता तिथे आला, त्याने फिर्यादी यांच्या मोठ्या मुलीला जवळ बोलावून तिच्याशी जबरदस्ती करण्याच्या प्रयत्न केला असता तिने सुटका करून घेतली. यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या लहान मुलीला मोबाइल दाखविण्याचे आमिष दाखवून जवळ ओढून उचलून मिठीत घेत तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आदलिंग करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड