शिवरायांचे विचार जाेपासणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST2021-08-28T04:15:05+5:302021-08-28T04:15:05+5:30
मंचर येथे शुक्रवारी शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गरुड-झेप या मोहिमेचे मंचर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या ...

शिवरायांचे विचार जाेपासणे काळाची गरज
मंचर येथे शुक्रवारी शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गरुड-झेप या मोहिमेचे मंचर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास बाणखेले, शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक दादाभाऊ पोखरकर, बाळासाहेब बाणखेले, उपसरपंच युवराज बाणखेले, जगदीश घिसे, निलेश थोरात, दिनेश खेडकर,ज्योती निघोट, वेणूताई खरमाळे, राजेंद्र थोरात, सुरेश निघोट, प्रविण मोरडे, राजेश थोरात आदी उपस्थित होते.
आग्रा-राजगड गरुडझेप मोहीम प्रमुख मारुती (आबा) गोळे, श्रीनिवास कुलकर्णी, गणेश जाधव, सूरज विनायक ढोली,दिग्विजय जेधे,अशोक पवार,धावडे,अशोक सरपाटील,विनायक धारवटकर,महेश मालुसरे,शामराव ढोरे यांचा प्रमुख सहभाग होता. सुहास बाणखेले यांनी आभार मानले.
२७ मंचर
मंचर येथे शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.