शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

खेड तालुक्यात पेट्रोलियम साठयांच्या शक्यतेने तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 7:17 PM

खेड तालुक्यातील कन्हेरसर, दावडी,निमगाव,खरपुडी बुद्रुक,खरपुडी खुर्द, आसखेड खुर्द आणि करंजविहीरे अशा १४ गावांमध्ये ही भूगर्भाची तपासणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअल्फा जियो इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण खेड तालुक्यातील विविध गावांमधील भूगर्भातील माहिती संकलित करण्यासाठी १८ मशीन कार्यरत

आंबेठाण : खेड तालुक्यात गाळयुक्त अज्ञात खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बनचे (पेट्रोलियम) साठे असण्याची शक्यता असल्याने अशा जागांची तपासणी करण्यासाठी आॅईल आणि गॅस कॉपोर्रेशन लिमिटेड यांच्या माध्यमातून न्याचरल सेस्मिक एपीआय प्रोजेक्ट राबविला जात आहे. त्याअंतर्गत भूगर्भाची तपासणी करून सेस्मिक डाटा संकलित करण्याचे काम खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरु आहे. खेड तालुक्यातील कन्हेरसर, दावडी,निमगाव,खरपुडी बुद्रुक,खरपुडी खुर्द,वाकी बुद्रुक,पिंपरी बुद्रुक,पिंपरी खुर्द, गोनवडी, आंबेठाण, कोरेगाव खुर्द,शेलू, आसखेड खुर्द आणि करंजविहीरे अशा १४ गावांमध्ये ही भूगर्भाची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जमिनीत जवळपास ८० फुट खोलीचे आणि चार इंच रुंदीचे छिद्र मारण्यात येत आहे. अल्फा जियो इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर माहिती संकलित करून त्याचा अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे.     नांदेड ते पुणे दरम्यान सध्या ही तपासणी सुरु असून खेड तालुक्यातील विविध गावांमधील भूगर्भातील माहिती संकलित करण्यासाठी १८ मशीन कार्यरत आहे.तालुक्याचे तहसिलदार कार्यालयाच्या वतीने कनेरसर,पिंपळगाव,खेड,चाकण,आणि पाईटच्या मंडल अधिकाऱ्यांना याबाबत सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :KhedखेडPetrolपेट्रोल