शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चा काढणार सासवडपासून संवादयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 16:08 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्ह्यातील संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रेला सासवड येथून सुरुवात होणार असल्याची माहितीपुण्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्ह्यातील संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रेला सासवड येथून सुरुवात होणार असल्याची माहितीपुण्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आली. आरक्षणासह इतर प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाजात जनजागृती आणि परिवर्तनासाठी ही यात्रा काढणार असल्याचे संघटनेकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.     मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा, मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये, लाखोंच्या संख्येने एकत्र आलेल्या समाजात स्वाभिमान आणि स्वावलंबन जागृती व्हावी, मराठा क्रांती मोर्चातील निरपराध आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशा मागण्यांसाठी ही संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रेदरम्यान, पुणे जिल्ह्यात कोपरा सभांचे आयोजन केले जाणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण संवाद यात्रा ही मुंबईला विधानभवनावर जाऊन धडकणार आहे. या संपूर्ण संवाद यात्रेत महाराष्ट्रतील अनेक जिल्ह्यातील संवाद यात्रा सहभागी होणार आहेत. चारचाकी आणि दुचाकी घेऊन ही संवाद यात्रा मुंबईत जाऊन धडकणार असून, त्यावेळी चक्काजाम करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.  अशी असणार संवाद यात्रा -संपूर्ण संवाद यात्रेत पुणे जिल्ह्यात कोपरा सभेच आयोजन असणार...-महाराष्ट्रतील अनेक जिल्ह्यातील संवाद यात्रा ह्या सहभागी होणार...-२६ नोव्हेंबर ला संपूर्ण संवाद यात्रा ही मुंबईला विधानभवनावर जाऊन धडकणार...-चारचाकी आणि दुचाकी घेऊन ही संवाद यात्रा मुंबईत जाऊन धडकणार,चक्काजाम करण्याचा इशारा.

 संवाद यात्रा कशासाठी ? -मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय लवकर व्हावा...-मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये-लाखोंच्या संख्येने एकत्र आलेल्या समाजात स्वाभिमान स्वावलंबन जागृतीकरिता-मराठा क्रांती मोर्च्या च्या निरपराध आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यासाठी...-दुष्काळाच्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, शासनाला गंभीर करण्यासाठी-मराठा समाजाच्या मागण्यांच्या परिणामकारक अंमलबजावणी साठी विधानभवनाला जागणवण्यासाठी-मराठा समाजाचे आंदोलनाचे सातत्य टिकवण्यासाठी

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा