शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील २३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या तुमच्या भागातील नवा निरीक्षक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:39 IST

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आदेश

पुणे : पुणेपोलिसआयुक्तालयाच्या हद्दीतील २३ पोलिस निरीक्षकांच्या तात्पुरत्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (दि. १५) यासंबंधीचे आदेश काढले.

पोलिस निरीक्षक - कुठून - कुठे

१) सावळाराम साळगावकर - वाहतूक शाखा - वपोनि भारती विद्यापीठ पोलिस ठाणे२) राहुल गौड - पोनि (गुन्हे) खडक पोलिस ठाणे - वपोनि सहकारनगर पोलिस ठाणे३) संजय मोगले - वपोनी हडपसर पोलिस ठाणे४) सुनील थोपटे - वाहतूक शाखा - वपोनी कोरेगाव पार्क पोलिस ठाणे५) दिलीप फुलपगारे - नियंत्रण कक्ष - वपोनी खडकी पोलिस ठाणे६) सीमा ढाकणे - विशेष शाखा - वपोनी चंदननगर पोलिस ठाणे७) मनीषा पाटील - विशेष शाखा - वपोनी मार्केटयार्ड पोलिस ठाणे८) राजेंद्र पन्हाळे - पोनि (गुन्हे) विमानतळ पोलिस ठाणे - वपोनी लोणीकाळभोर पोलिस ठाणे९) सत्यजित आदमाने - विशेष शाखा - वपोनी वानवडी पोलिस ठाणे१०) नरेंद्र मोरे - कोर्ट कंपनी - वाहतूक शाखा११) सुरेश शिंदे - सायबर पोलिस ठाणे - वाहतूक शाखा१२) रुणाल मुल्ला - वपोनी कोरेगाव पार्क पोलिस ठाणे - वाहतूक शाखा१३) संगीता जाधव - गुन्हे शाखा - वाहतूक शाखा१४) राजेंद्र करणकोट - वपोनी लोणीकाळभोर पोलिस ठाणे - वाहतूक शाखा१५) स्वप्नाली शिंदे - सायबर पोलिस ठाणे - वपोनी सायबर पोलिस ठाणे१६) दशरथ पाटील - वपोनी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे - विशेष शाखा१७) सतीश जगदाळे - वपोनी खडकी पोलिस ठाणे - विशेष शाखा१८) गुरदत्त मोरे - वाहतूक शाखा - विशेष शाखा१९) माया देवरे - वपोनी मार्केटयार्ड पोलिस ठाणे - गुन्हे शाखा२०) संतोष पांढरे - वपोनी हडपसर पोलिस ठाणे - गुन्हे शाखा२१) संजय पतंगे - वपोनी वानवडी पोलिस ठाणे - गुन्हे शाखा२२) छगन कापसे - वपोनी सहकारनगर पोलिस ठाणे - गुन्हे शाखा२३) संतोष पाटील - विशेष शाखा - म.न.पा. अतिक्रमण विभाग

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTransferबदलीSenior Citizenज्येष्ठ नागरिकWomenमहिलाcommissionerआयुक्त