शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

७०५ वर्षे जुना रामदेवराय यादवांचा शिलालेख सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 3:05 AM

तळेगाव ढमढेरे येथे एका गढीचे खोदकाम करताना ७०५ वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला. राजा रामदेवराय याच्या काळातील हा शिलालेख असून,

पुणे : तळेगाव ढमढेरे येथे एका गढीचे खोदकाम करताना ७०५ वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला. राजा रामदेवराय याच्या काळातील हा शिलालेख असून, त्यामुळे पुणे परिसराच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला आहे असे ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.

या शिलालेखाची उंची ७ फूट १ इंच, रुंदी २० इंच, तर जाडी १६ इंच आहे. त्यावर मध्यभागी शिवलिंग कोरलेले आहे. डाव्या बाजूस सूर्य व उजव्या बाजूस चंद्र आहे. त्यावर १२ ओळी आहेत. रामदेव राय यांचा त्यात प्रताप चक्रवर्ती रामचंद्र देव असा उल्लेख आहे. प्रांत अधिकारी सामळ सदू आणि स्थानिक कारभारी गोदई नाईकांचा त्यावर उल्लेख आहे.बलकवडे यांनी सांगितले की, इसवी सन १२९४ मध्ये रामदेव राय यांचा अल्लाउद्दीन खिलजी याने पराभव केल्याचा इतिहास ज्ञात आहे, मात्र त्यानंतर त्यांचे सगळे साम्राज्य लयाला गेले असे सांगण्यात येते ते चूक असल्याचे या शिलालेखावरून दिसून येते.

टॅग्स :Puneपुणेhistoryइतिहास