शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

भारतीय खेळाडूंनी इतर देशांमध्ये होणा-या लीगमध्ये सहभागी व्हायला हवे : ख्रिस गेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 7:38 PM

पुण्याच्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला क्रिकेटर ख्रिस गेल याने भेट दिली, यावेळी त्याने क्रिकेट शिकणाऱ्या मुलींना काही टिप्स दिल्या.

पुणे : आयपीएल ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग असली तरी भारतीय खेळाडूंनी इतर देशांमध्ये होणा-या लीगमध्ये सहभागी व्हायला हवे, असे मत वेस्ट इंडीजचा धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेल याने व्यक्त केले. पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला अाज त्याने दुसऱ्यांदा भेट दिली त्यावेळी ताे बाेलत हाेता. गेलने यंदाच्या आयपीएल मोसमात शतक झळकावलेली बॅट व किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची जर्सी संग्रहालयाकरीता संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे यांच्याकडे सुपूर्त केली. याआधी त्याचा सहभाग असलेल्या टी २० विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडीज संघाची जर्सी देखील संग्रहालयाला दिली होती.    पाटे यांच्या पुढाकाराने पुण्यातील क्रिकेट शिकणा-या मुलींना थेट ख्रिस गेलशी संवाद साधण्याची संधी मिळाली. संग्रहालयात ख्रिसने या मुलींना बॅट पकडण्याच्या तंत्राविषयी टिप्स दिल्या तसेच त्यांच्या मनातील क्रिकेट विषयक काही शंकाचे निरसन देखील केले.यंदाच्या मोसमात आयपीएल कोण जिंकणार असे विचारले असता गेल म्हणाला प्ले ऑफ साठी पात्र ठरलेले सर्वच संघ हे चांगल्या फॉर्मात असल्याने कोणता संघ आयपीएल जिंकेल याचा अंदाज वर्तविणे अशक्य आहे. तो पुढे म्हणाला की यंदाच्या आयपीएल मोसमात कित्येक सामान्यांचा निकाल हा सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर लागला अशा प्रकारची चुरस असताना कोण जिंकेल हा अंदाज वर्तवने अशक्य आहे.

फुटबॉलपटू रोनाल्डोचा चाहता असलेल्या ख्रिस गेलला त्याच्या विषयी प्रश्न विचारला असता रोनाल्डो येत्या फुटबॉल विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करून आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेCricketक्रिकेटStudentविद्यार्थीIPLआयपीएल