राजेगाव परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:16 IST2021-08-17T04:16:09+5:302021-08-17T04:16:09+5:30

ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच प्रवीण लोंढे, समाजमंदिरासमोर ग्रामपंचायत सदस्य संदीप भोसले, सोसायटी व बँकेच्या परिसरात चेअरमन सचिन जाधव, प्राथमिक शाळेपुढे ...

Independence Day celebrations in Rajegaon area | राजेगाव परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा

राजेगाव परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा

ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच प्रवीण लोंढे, समाजमंदिरासमोर ग्रामपंचायत सदस्य संदीप भोसले, सोसायटी व बँकेच्या परिसरात चेअरमन सचिन जाधव, प्राथमिक शाळेपुढे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण गुणवरे, राजेश्वर विद्यालयात स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिवाजी मोरे आणि राजनाथ इंग्लिश स्कूलमध्ये माजी पंचायत समिती सदस्य नवनीत जाधव व संस्थेचे संचालक आकाश हिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी माजी पंचायत समिती सदस्य नवनीत जाधव, सरपंच प्रवीण लोंढे, उपसरपंच सीमा शितोळे, मुकेश गुणवरे, चेअरमन सचिन जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश राऊत, माध्यमिक शाळा समिती अध्यक्ष शिवाजी मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण गुणवरे, माजी सरपंच शीतल लोंढे, रमेश शितोळे, अमोल मोरे, राजेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ तांबे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मेंगावडे आदी उपस्थित होते.

Web Title: Independence Day celebrations in Rajegaon area