शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

ढमढेरे विद्यालयात अवकाश विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST

लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालयात देण्यात आलेल्या ग्रंथालय व अवकाश ...

लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालयात देण्यात आलेल्या ग्रंथालय व अवकाश विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रांतपाल अभय शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

अवकाश विज्ञान प्रयोगशाळेत शालेय स्तरावरील प्राथमिक स्वरूपाचे अवकाश निरीक्षण व संशोधन करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ३ टेलिस्कोप, दुर्बीण या अवकाश निरीक्षणासाठी लागणारे फिल्टर्स असे महत्त्वाचे साहित्य देण्यात आले आहे.

ग्रंथालयांमध्ये ७५० पुस्तके देऊन भव्य स्वरूपाचे ग्रंथालय प्रदान करण्यात आले. या वेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री, माजी प्रांतपाल सी. डी. सेठ, सचिव राहुल शहा, कोशाध्यक्षा जयश्री दिवाकर, डॉ. प्रसाद खंडागळे, खगोलशास्त्रज्ञ डॉ. विशाल कुंभारे, लायन प्रकाश नारके, सरिता सोनवणे, सुधीर बाळसराफ, मुख्याध्यापक साधना वाघोले,अशोक राऊत,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर आदक,प्रियांका कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

अवकाश विज्ञान प्रयोगशाळा ग्रामीण भागातील पंचक्रोशीतील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणासाठी खुली ठेवण्यात येणार आहे.

प्रकाश नारके-

तळेगाव ढमढेरे येथे अवकाश विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना लायन्सचे प्रांतपाल अभय शास्त्री.