शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात विवाहित तरुणाची मुठा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 13:25 IST

एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल...

पुणे : कल्याणीनगर भागात मुठा नदीपात्रात उडी घेत विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका तरुणीविरोधात येरवडा पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला.हरिश प्रेमकिशन पवार (वय २४, रा.लष्कर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिशच्या आईने याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हरिश विवाहित आहे. हरिश यांची गतवर्षी आरोपी तरुणीसाेबत ओळख झाली होती. ताे विवाहित असल्याची माहिती तरुणीला होती, तरीही तिने त्याच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. हरिश आणि त्याच्या पत्नीत दुरावा यावा, म्हणून तिने त्याच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, तसेच हरिश काम करीत असलेल्या खासगी कंपनीत जाऊन तरुणी त्याला त्रास देऊ लागली. मी सांगेन त्याप्रमाणे वागायचे, असे सांगून तिने धमकावले होते. तरुणीच्या त्रासामुळे हरिशने कल्याणीनगर येथील पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली, असे हरिशच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड