शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यात वीज अंगावर पडल्याने एकजण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 16:27 IST

गंभीर झालेल्या व्यक्तीस ससून शासकीय रुग्णालय पुणे येथे उपचार कामी हलविण्यात आले आहे

सांगवी : नीरावागज (ता. बारामती) येथे पालावर राहत असलेल्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. गंभीर झालेल्या व्यक्तीस ससून शासकीय रुग्णालय पुणे येथे उपचार कामी हलविण्यात आले असल्याची माहिती माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. 

साहेबराव नारायण पवार (रा.उरुळी कांचन,पुणे),(वय ६०) असे वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  निरावागज (ता. बारामती)  येथे शेतकऱ्यांची अवजारे, विळी असे विविध धातू भात्यावर शेवटण्याचे काम करण्यासाठी गेली दहा ते पंधरा दिवसांपासून कुटुंबाला घेऊन वास्तव्य करत आहेत.

बुधवारी (दि. 27) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू असताना साहेबराव पवार यांच्या पालीत पाणी पडत होते. यावेळी पवार हे पाणी पडत असल्याने पाल दुरुस्ती करण्यासाठी बाहेर गेले. यावेळी अचानक विजा चमकू लागल्या असता त्यांच्या अंगावर वीज येऊन पडली. यावेळी पवार यांच्या छातीला व दंडाला भाजले आहे. गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत  तातडीने रुग्णवाहिका बोलावून शासकीय महिला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. यावेळी जखमी पवार हे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर आज गुरुवारी पुढील उपचार कामी त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले.

टॅग्स :BaramatiबारामतीRainपाऊसWaterपाणीhospitalहॉस्पिटल