शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

पुणे जिल्ह्यातील दहिटणेत बेकायदा वाळूउपसा; यवत पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 6:45 PM

दहिटणे (ता. दौंड) येथील बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर अखेर महसूल विभागाने कारवाई केली असून यामध्ये विठ्ठल दौंडकर व म्हैत्रे या दोन व्यक्तींच्या नावावर यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवाळूमाफियांनी केली २ लाख २४ हजार किमतीच्या ३२ ब्रास वाळूची तस्करी पुढाऱ्यांनी कारवाईतील हस्तक्षेप पूर्णत: थांबविण्याची गरज, ग्रामस्थांचे मत

राहू : दहिटणे (ता. दौंड) येथील बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर अखेर महसूल विभागाने कारवाई केली असून यामध्ये विठ्ठल दौंडकर व म्हैत्रे या दोन व्यक्तींच्या नावावर यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गावकामगार तलाठी पुंडलिक केंद्रे यांनी दिली.या वाळूमाफियांनी २ लाख २४ हजार किमतीच्या ३२ ब्रास वाळूची तस्करी केली आहे. एक पोकलेन व दोन ट्रॅक्टर या प्रकरणी जप्त करण्यात आले आहेत.बुधवार (दि. ३१) रोजी महसूल विभागाचे पथक दहिटणे येथे मुळा-मुठा नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर कारवाईसाठी गेले, परंतु वरिष्ठांच्या व तालुक्यातील राजकीय मंडळींच्या फोनमुळे या वाळूमाफियांवर कारवाई करण्यास राहू मंडल विभागाच्या पथकाला उशीर लागला. परंतु या पथकाने अखेर कुणालाही न जुमानता कारवाई केली.वाळूमाफियांना आवर घालायचा असेल तर वरिष्ठांनी आणि तालुक्यातील बढ्या पुढाऱ्यांनी कारवाईतील हस्तक्षेप पूर्णत: थांबविण्याची गरज असल्याचे परिसरातील संतप्त ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.गेल्या महिन्यात याच ठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. परंतु नेहमीप्रमाणे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आदेश डावलून या वाळूमाफियांनी आपली तस्करी सुरुच ठेवली आहे. ही वाळूतस्करी करताना येथील शेतकरी तानाजी कोळपे या शेतकऱ्याची दीड हजार फूट शेती पाणी उपसासिंचन योजना फुटल्याने मला न्याय मिळेल का? माझे झालेले आर्थिक नुकसान मिळणार का? अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.या पथकामध्ये मंडल अधिकारी सुनंदा येवले, अर्जुन स्वामी, आनंदा ढगे, पुंडलिक केंद्रे सहभागी होते.

टॅग्स :Puneपुणे