शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी सत्तेत आले, तर निवडणुका होणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:14 IST

पृथ्वीराज चव्हाण; राफेलबद्दल जाब विचारा

पुणे : देशातील सर्वात मोठ्या राफेल घोटाळ्यामधील भ्रष्टाचार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीने झाला आहे. ‘चौकीदार’ म्हटले की चोर आणि चोर म्हटला की राफेल समोर येते. जगाच्या संरक्षण क्षेत्रातल्या या घोटाळ्याबद्दल मतपेटीतून जाब विचारला पाहिजे आणि मोदी सरकारला फेकून दिले पाहिजे. हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर लोकशाही आणि संविधान राहणार नाही. आगामी काळात निवडणुका होणार नाहीत. मोदी हुकुमशहा बनले आहेत. ही निवडणूक वैयक्तिक मोदी यांचा पराजय करण्याची आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

एका पुस्तकाचे प्रकाशन माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. लेखक आणि पत्रकार परंजोय गुहा ठाकूरदा, सुरेश जोंधळे, कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर उपस्थित होते. राफेल प्रकरणात मोदी यांनी कशाप्रकारे हस्तक्षेप केला या संपूर्ण घोटाळ््याचा इतिवृत्तांत चव्हाण यांनी कथन केला. निवडणुकीत मुख्यमंत्री आणि त्यांचे बॉस अमित शहा यांच्याकडून साम, दाम, दंड, भेदचा अवलंब केला जात आहे. पंतप्रधानांनी देशाच्या विकासावर बोलले पाहिजे. गेल्या पाच वर्षात काय केले त्यावर बोलण्यापेक्षा मोदी वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांच्या भाषणातून ‘विकास’ शब्दच हद्दपार झाला आहे. त्यामुळे निवडणूक पुन्हा विकासाच्या मुद्द्यांवर नेली पाहिजे.दहशतवादी अधर्मीचदहशतवादी हा दहशतवादी असून, तो कोणत्याही जात-धर्म-पक्षाचा असला तरी त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. राज्यात चार सहिष्णुतावाद्यांच्या हत्या झाल्या असून त्यांचा शोध घेणार की नाही, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस