शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात 'हे' घडलं तर मोदी अन् शाहांना आनंद होईल; गिरीश बापटांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 12:10 IST

पुणे शहरात भारतीय जनता पक्षाची सहा ते सात लाखाची वोट बँक आहे. ती वोट बँक जेव्हा दहा लाखांवर जाईल तेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आनंद वाटेल.

पुणे : पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार विचारपूर्वक योजना आखल्या आहेत. गोरगरीब, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक समाजातील एक घटक त्यांनी सोडला नाही. त्यांच्यापर्यंत आता आपण पोचण्याची गरज आहे. पुणे शहरात भारतीय जनता पक्षाची सहा ते सात लाखाची वोट बँक आहे. ती वोट बँक जेव्हा दहा लाखांवर जाईल तेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आनंद वाटेल.. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले. पुण्यात रविवारी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. 

बापट म्हणाले, आगामी काळात भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने दहा नवीन लाभार्थी मिळवायचे आहेत आणि वोट बँक वाढवायची आहे.  एक लक्षात ठेवा  वोट बँक झेंडे लावून, बॅनर लावून, पेपरला फोटो देऊन वाढणार नाही. तर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा लाभार्थी व्यक्तीच्या घरी जाईल तेव्हाच ही वोट बँक वाढेल.  नागरिकांना सांगण्यासाठी भाजपच्या खूप साऱ्या योजना आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने दहा नवीन लाभार्थी मिळवले तरी या वोट बँकेत आणखी भर पडेल. मग शंभरच काय आणखी जास्त उमेदवार निवडून येतील. आपण महापालिका तर ताब्यात घेऊच, विधानसभाही ताब्यात घेऊन.. लोकसभा तर आधीच ताब्यात घेतली आहे. चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची घोडदौडपुण्यातही सुरूच राहील असा विश्वास बापट यांनी या वेळी व्यक्त केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहgirish bapatगिरीष बापटBJPभाजपा