शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 09:25 IST

पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला

पुणे : 'पुणे शहराकडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष लक्ष असते. त्यांचे पुण्यावर जास्त प्रेम आहे, असे सातत्याने म्हटले जाते. त्यामुळेच मी पुणे लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र मी पुण्यातून कधीही लोकसभानिवडणूक लढवणार नाही', असा खुलासा करत पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुढाकाराने पत्रकारांसाठी सांगवडेत होत असलेल्या खासगी तत्त्वावरील गृहप्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात सोमवारी संध्याकाळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, पत्रकारांना परवडणाऱ्या घरासाठी जेवढे शक्य होईल, तेवढे प्रयत्न आम्ही करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध घटकांना सवलतीच्या दरात कमी व्याजदरात घरे कशी देता येतील, याचा विचार आम्ही करू. पत्रकारांसाठी गृहकर्जाच्या व्याजात विशेष सबसिडी योजना आणण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पुण्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून येणाऱ्या काळात पुण्याच्या हिताचे प्रकल्प व्हावेत, यासाठी जनआंदोलन उभं राहण्याची गरज आहे.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण