शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी सहा वाजता केली कामाला सुरुवात आणि उडाली एकच धावपळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 15:46 IST

स्पष्टीकरण देताना 'मला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सकाळी लवकर उठून कामाला लागायची सवय आहे' अशा शब्दांत पवार यांनी आपली बाजू स्पष्ट केली. 

पुणे : अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात केली आणि अधिकाऱ्यांची एकच धावपळ झालेली बघायला मिळाली. मात्र त्यावर स्पष्टीकरण देताना 'मला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सकाळी लवकर उठून कामाला लागायची सवय आहे' अशा शब्दांत पवार यांनी आपली बाजू स्पष्ट केली. 

  पुण्यात शुक्रवारी पवार यांनी पोलीस वसाहतीला भेट दिली. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी मुलाखती घेतल्या. शिवाय पुणे शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांशीही विविध प्रश्नांवर चर्चा केली. मात्र पवार यांनी सकाळी लवकर कामाला सुरुवात केल्यामुळे अधिकाऱ्यांची मात्र धावपळ उडाली होती. काही अधिकारी अगदी पळत आणि धापा टाकत धावताना दिसले. भर थंडीत अधिकारी पवार यांना भेटायला येतानाचे दृश्य बघायला मिळत होते. याबाबत पवार यांना विचारले असता, ' मला आणि शरद पवार यांना सकाळी लवकर उठून कामाला लागायची सवय आहे. आता ती सवय आहे, त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही. अजित पवार काही रोज सकाळी उठून इथे येणार नाही. मी आठ दिवसांनी येणार.मग आठ दिवसांतून अधिकाऱ्यांनी लवकर आलं तर काहीच बिघडत नाही'. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण