शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचा निकाल सांगायला मी ज्योतिषी नाही- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 09:49 IST

केंद्राची पातळी नेहमीपेक्षा जास्त खालावली...

वारजे (पुणे): निवडणुकीनंतर सत्ता कोणाची येईल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. पण निवडणुका होताच पेट्रोलियम पदार्थच्या किंमती मात्र नक्की वाढणार आहेत. असे मत माजी कृषी मंत्री शरद पवार (sharad pawar) यांनी व्यक्त केले. 

वारजे येथील पुणे मनपाने केलेल्या कै. सुभद्रा बराटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्यात उद्या पंतप्रधान येणार असून ते देशाचे आहेत व  त्यांचे स्वागत करायलाच हवे. पुण्यातील अर्धवट प्रकल्पाचे ते उदघाटन करणार आहेत, असा टोलाही पवार यांनी लावला.

तसेच नवाब मलिक (nawab malik) यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नावर मागे केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना देखील अटक झाली होती. ते तर भाजपचे केंद्रीय मंत्री होते त्यांचा राजीनामा घेतल्याचे मी तरी पाहिले नाही त्यामुळे मलिकांचा राजीनाम्याची शक्यता त्यांनी फेटाळली. तसेच मलिक हे मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडण्यात येतो हे अनाकलनीय आहे. तसेच केंद्राची पातळी नेहमीपेक्षा जास्त खालावली आहे. याचा प्रत्यय राज्यपालांच्या वर्तणुकीतून दिसतो असतो, असे पवार म्हणाले.

कार्यक्रमास महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, हॉस्पिटलचे निर्माते नगरसेवक दिलीप बराटे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, अभुद्य बराटे, कुमार गोसावी व इतर मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रRupali Chakankarरुपाली चाकणकर