शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्रापुर येथे पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 21:00 IST

अनैतिक संबंध उघड झाल्याने पत्नीच्या प्रियकराचा खून...

शिक्रापूर : पत्नीचे प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध उघड झाल्याने चिडून जाऊन पतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याचा प्रकार बुधवारी शिक्रापुर येथे घडला. खून झालेल्या इसमाचे नाव मोईन दिलावर खान ( रा.वाकत  ता.रिसोड जि.वाशिम ) असे नाव आहे. आयुब सिकंदर शेख (राहणार वाकत ता. रिसोड जिल्हा वाशिम ) याच्यावर खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत घरमालक कैलास मारुती बनसोडे यांनी फिर्याद दिली असुन शिक्रापूरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुब शेख याच्या पत्नीने पंधरा दिवसांपूर्वी कैलास बनसोडे यांच्या पाबळ चौकातील चाळीत खोली भाड्याने घेतली होती. आयूब शेख हा त्याच्या पत्नीसोबत राहत नव्हता. त्याची पत्नी तीन मुलांसह एकटीच राहत होती. ती मोलमजुरी करत होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास  बनसोडे याना त्यांच्या मुलीचा फोन आला की एका खोलीत दोन इसम जोरात भांडत असुन एकाने दुसऱ्याच्या डोक्यात हातोडीनी मारहाण केल्याचे सांगितले. बनसोडे घटना स्थळावर पोहचले असता आरोपी आयुब सिकंदर शेख यांने सांगितले की सदर विवाहिता ही त्याची पत्नी असुन   पत्नीचे आणि मयत मोईन यांचे अनैतिक संबंध प्रत्यक्ष पाहिल्याने चिडुन जाऊन हातोडीने डोक्यात मारल्याचे सांगीतले. बनसोडे यांनी आरोपी आयुब शेखला कोंडून घेतले. दरम्यान मोईन दिलावर खान याचा उपचारां दरम्यान मृत्यू झाला. पुढील  तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. बी. राणगट करत आहे 

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून