शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात थंडीच्या मोसमात उकाड्याचा कहर; ७ व ८ जानेवारीला पावसाची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 23:24 IST

पुणे जिल्हा व शहरात ४ दिवस ढगाळ हवामान राहणार

पुणे : महाराष्ट्र राज्यावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे राज्यातील सर्वच ठिकाणच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात ऐन थंडीत उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवत आहे. गेल्या १० वर्षातील डिसेंबर महिन्यातील सर्वात उष्ण असलेली पाचवी रात्र मंगळवार ठरली आहे. मंगळवारी सकाळी पुण्यातील किमान तापमान १९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

द्रोणीय स्थितीमुळे हे कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्र, दक्षिण कोकण, गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. त्यामुळे सध्या ढगाळ वातावरण असून पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती रहाण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.दक्षिण व मध्य महाराष्ट्रामध्ये आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात आकाश अंशत: ढगाळ रहाण्याची शक्यता आहे. पुढिल तीन-चार दिवस राज्यात रात्रीच्या थंडीचा कडाका कमी राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ७ तारखेला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.पुणे जिल्हा व शहरात पुढील ४ दिवस आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

५, ६ व ७ जानेवारी रोजी अतिशय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ८ जानेवारीला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.---

पुण्यातील सर्वात जास्त किमान तापमान असलेली रात्र (अंश सेल्सिअस)२ डिसेंबर २०१३ - २१.५

२६ डिसेंबर २०१९ - २१.४६ डिसेंबर २०१७ - २१.१

५ डिसेंबर २०१९ - २०.८५ डिसेंबर २०२१ - १९.७

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामानRainपाऊस