शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ; पाच ते सहा तास दुकाने सुरु ठेवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 15:44 IST

उत्पन्नाचे मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्याने नाभिक समाजातील कुटुंबे अडचणीत

ठळक मुद्देबारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन

बारामती : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायिकांनी २० मार्चपासून स्वत:हुन दुकाने बंद ठेवले आहेत. आता मात्र उत्पन्नाचे मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्याने नाभिक समाजातील कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यापैकी बरेच नाभिक व्यवसाय हे भाडेतत्त्वावर आहेत. कुटुंबाच्या आर्थिक गरजा कशा पूर्ण कराव्या ,हा आर्थिक प्रश्न कुटुंब प्रमुखांसमोर उभा राहिला आहे.

बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष नवनाथ आपुणे यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना याबाबत निवेदन दिले आहे. या महाभयंकर कोरोनापासून बचाव करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या काळजीपोटी सर्व सलून दुकाने बंद ठेवली आहेत.दुकाने बंद ठेवल्याने व्यवसायठप्प झाले आहेत.  या परिस्थितीत नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने  नाभिक समाजाचा विचार करावा.

बारामती शहरातील सलूनदुकाने पाच ते सहा तास उघडण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून व्यवसाय करताना नियमावली तयार करून आपली व ग्राहकांचीकाळजी घेण्याची दक्षता घेवु. व्नाभिक समाजास कोणत्याही प्रकारची आर्थिकमदत मिळाली नाही. बारामती तालुका नाभिक संघटनेकडून आर्थिक मदतीसाठीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यातआले आहे. समाजावर उपासमारीची वेळ आली आहे, यासाठी सहकार्य करावे, अशीमागणी करण्यात आली आहे.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसायFamilyपरिवारAjit Pawarअजित पवार