शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गुंडागर्दी! तलवारीने एकावर वार; दुकाने फोडली, हल्लेखोर दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 09:47 IST

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे....

पुणे : तलवारी उगारून गुंडांनी तीन दुकानांची तोडफोड करण्याबरोबरच एकावर तलवारीने वार केल्याचा प्रकार गोखलेनगर भागातील जनवाडी परिसरात घडला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

योगेश अनंता गायकवाड आणि मयूर मोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुहास सुरेश माने (वय ३०, रा. शांतीनगर सोसायटी, सकाळनगर) याने फिर्याद दिली आहे. गायकवाड आणि मोरे सराईत आहेत. आरोपींचे एकाशी भांडण झाले होते. त्या रागातून त्यांनी तलवारी उगारून परिसरात दहशत पसरविली.

राजकमल स्वीट मार्ट, अक्की मेन्स पार्लर आणि न्यू तृप्ती चिकन सेंटर या दुकानांची तोडफोड केली. दुकानांची तोडफोड करण्यात येत असल्याचे पाहून माने याने दुचाकी थांबविली. आरोपींनी माने याच्या खांद्यावर तलवारीने वार केले. दुकानदारांना धमकावून दुकाने बंद करण्यास सांगितले.

टॅग्स :chatushrungi policeचतु:श्रृंगी पोलीसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी