थेऊर ग्रामपंचायतकडून अंध व अपंग बांधवांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST2021-03-13T04:19:40+5:302021-03-13T04:19:40+5:30
ग्रामपंचायतीने केलेल्या मदतीमुळे आम्हाला समाजात ताठ मानेने जगता येणार आहे, अशी प्रतिक्रिया येथे उपस्थित असलेल्या अंध व अपंग बांधवांनी ...

थेऊर ग्रामपंचायतकडून अंध व अपंग बांधवांचा सन्मान
ग्रामपंचायतीने केलेल्या मदतीमुळे आम्हाला समाजात ताठ मानेने जगता येणार आहे, अशी प्रतिक्रिया येथे उपस्थित असलेल्या अंध व अपंग बांधवांनी व्यक्त करून ग्रामपंचायतीचे आभार मानले.
कार्यक्रमाप्रसंगी यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, सरपंच शीतल काकडे, उपसरपंच भाऊसो काळे, सदस्य युवराज काकडे, राहुल कांबळे, विठ्ठल काळे, गौतमी कांबळे, सीमा कुंजीर, शशिकला कुंजीर, रुपाली रसाळ, मंगल धारवाड, ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर तसेच मारुती कांबळे, महादेव धारवाड, शरद काकडे, सुखराज कुंजीर, खंडू गावडे, आनंद वैराट, श्रीनिवास वाघ, गणेश रसाळ, शहाजी जाधव, पांडुरंग काकडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.