शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लेणी अभ्यासासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थावर मधमाशांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:59 IST

जुन्नर जवळील अंबाआंबिका , मानमोडी, भूतलेणी येथे लेणी अभ्यासासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकावर लेण्यातील मधमाशांनी हल्ला केला.

 जुन्नर : जुन्नर जवळील अंबाआंबिका , मानमोडी, भूतलेणी येथे लेणी अभ्यासासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकावर लेण्यातील मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्याने घेतलेल्या चाव्यानी अस्वस्थ झालेल्या या पर्यटकांवर जुन्नरमधील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. लेण्या पहाण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला करण्याचा हा मागील दोन वर्षातील चौथा प्रकार असुन या निम्मिताने लेणी संवर्धनाबाबत , देखभालीबाबत  पुरातत्व विभागाकडुन होत असलेल्या अनास्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  

    अमेरिकातील कोलंबिया विद्यापीठातील  इतिहास विभागाचा विद्यार्थी जेरेमी सिमन्स पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या माध्यमातुन प्राचीन भारत या विषयाचा अभ्यास करण्यासाठी  जुन्नर परिसरातील लेण्या पहाण्यासाठी आले होते. यावेळी मानमोडी डोंगरावरील भिमाशंकर गटातील लेण्या पहाण्यासठी  जेरेमी सिमन्स जुन्नर येथील सहकारी मार्गदर्शक प्रणित बुट्टे, चालक सुरज कांबळे गेले होते. येथील लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मध माशांची पोळी आहेत.  हे  अभ्यासक लेणी पहात असताना अचानक मध माशांनी त्यांच्यावर हल्ला केला. मधमाशांनी चेहरा,शरिराचा उघडा भाग यावर चावण्यास सुरवात केल्याने अक्षरशा त्यांना लेण्यापासून 1 किमी लांब अंतरापर्यंत पळत यावे लागले. मधमाशांनी घेतलेल्या चाव्याने त्यांचे काटे चेहऱ्यावर रुतून बसले होते. 

    मधमाशांच्या चाव्याने वेदना होत असताना देखील चालक कांबळे यांनी पर्यटंकाना जुन्नरमधील डॉ विशाल आमले यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आणले. तर जेरेमी सिमन्स यांना जास्त त्रास होत असल्याने डॉ सुनील शेवाळे  यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले.उपचाराननंतर त्यांना सोडण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरAmericaअमेरिकाAccidentअपघात