शेतकरीविरोधी कृषी कायद्यांविरोधात जुन्नरला धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:10 IST2021-03-07T04:10:29+5:302021-03-07T04:10:29+5:30
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जावेद मोमीन, महिला आघाडीच्या अध्यक्ष नीलम खरात, महासचिव सागर जगताप, पूनम दुधवडे, उपाध्यक्ष फिरोज ...

शेतकरीविरोधी कृषी कायद्यांविरोधात जुन्नरला धरणे
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जावेद मोमीन, महिला आघाडीच्या अध्यक्ष नीलम खरात, महासचिव सागर जगताप, पूनम दुधवडे, उपाध्यक्ष फिरोज पटेल, संतोष डोळस, अंबादास पवार, गणेश वाव्हळ, घनश्याम जावळे, कविता शेलार, मंदाकिनी मेंगाळ, राजेंद्र भालेराव, शिवाजी तळपे, रोहिदास मंजूळ, मंदार कोळंबे, गौतम दुधवडे, महेश तपासे, प्रणव शिरसाठ आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी नीलम खरात, पूनम दुधवडे, महेश तपासे, सागर जगताप, घनश्याम जावळे, शिवाजी तळपे, मंदाकिनी मेंगाळ आदींनी तीव्र शब्दांत कृषी कायदा सरकारविरोधात रोष व्यक्त केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार सचिन मुंढे यांना निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार सचिन मुंढे यांना निवेदन देण्यात आले.