शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

लासुर्णे येथे एसटी ड्रायव्हरला मारहाण, गुन्हा दाखल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 18:05 IST

बारामती आगारातील बसच्या चालकाला गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.

ठळक मुद्देआरोपीला शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटक

वालचंदनगर: वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील नऊदारे येथे एसटी बसचे ब्रेक फेल झाले होते. ही बस दुरूस्त करण्यासाठी मेकॅनिकलला घेऊन येणाऱ्या बारामती आगारातील बसच्या चालकाला गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत शंकर नारायण यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुल रामदास मिसाळ (रा. बेलवाडी ता. इंदापूर ) या आरोपीला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर बारामती गाडीचे नऊदारे येथे ब्रेक फेल होते.त्या गाडीतील प्रवासी दुसऱ्या गाडीत बसवत बारामती आगारातील गाडी मेकॅनिकसह दुरूस्तीसाठी बोलावण्यात आली. त्या गाडीवर आर्ट मेकॅनिक शंकर नारायण भंडलकर हे (क्र. एमएच ४० एन ८३४९) घेऊन वालचंदनगरकडे येत असताना बेलवाडी नजीक रस्त्यावर कट मारल्याच्या कारणामुळे त्यांना लासुर्णे परिसरात दुचाकी (क्र. एमएच ४२ ए.ई.२८५३) आडवी घालत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली.  तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास वालचंदनगर पोलीस ठाण्यायाचे पोलीस महेंद्र फणसे करत आहेत.   

टॅग्स :IndapurइंदापूरBus DriverबसचालकCrimeगुन्हाPoliceपोलिस