शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

अहो आश्चर्य! उन्हापासून संरक्षण म्हणून ‘त्याने’ चक्क टोपीलाच बसविला ‘सोलर फॅन ’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 5:16 PM

आचारी असलेल्या व सतत बाहेर कामाची धावपळ असणाऱ्या सांगवीतील तरुणाने एक अफलातून शक्कल लढवत स्वत:च्या टोपीलाच सोलर फॅन बसवला

ठळक मुद्दे तीव्र ऊन आणि गरम हवेपासून संरक्षण यासाठी नवीन शक्कल लढवलीगाडीवरच्या प्रवासादरम्यान तसेच इतर ठिकाणी या फॅनमुळे कुठलाही त्रास नाही.

सांगवी : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानापासून संरक्षण मिळण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तीव्र उन्हाच्या झळांमुळे नागरिक पुरते हैराण आहेत. एका ठिकाणी बसून व्यवसाय व नोकरी करणे शक्य नाही, या लोकांना उन्हाच्या झळा सोसत बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. अशाच आचारी असलेल्या व सतत बाहेर कामाची धावपळ असणाऱ्या सांगवीतील तरुणाने एक अफलातून शक्कल लढवत स्वत:च्या टोपीलाच सोलर फॅन बसवला. त्या भन्नाट अवलियाचे नाव आहे कैलास घोरपडे...   दुपारी घराबाहेर न पडता घरी कामाच्या ठिकाणी कूलर, फॅन, एसी आदी उपकरणे लावून तीव्र उन्हापासून नागरिक संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ताक, लस्सी, सरबत आदी थंड पदार्थांचे सेवन वाढले आहे. उन्हाच्या झळांमुळे नागरिक हैराण आहेत. घोरपडे यांनी तीव्र ऊन आणि गरम हवेपासून संरक्षण यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. डोक्यावर टोपीमध्ये सोलर फॅन बसवला असून पर्यावरणपूरक व आरोग्यासाठी हितकारक असा पंखा आपल्या डोक्यावर बसवून ते सांगवीत चर्चेचा विषय ठरत आहे. टोपीच्या वरील भागावर ३ बाय ३ इंच आकाराच्या सोलर प्लेटच्या साह्याने जोडलेल्या टोपीच्या पुढे अगदी कपाळावरील ठिकाणी या फॅनच्या फिरण्याने अजिबात गरम हवा व घाम येत नाही.गाडीवरच्या प्रवासादरम्यान तसेच इतर ठिकाणी या फॅनमुळे कुठलाही त्रास होत नाही. सौर ऊर्जेचा उपयोग होत असल्याने ते पर्यावरणपूरकही असून, हा फॅन एका मित्राने मुंबईतून भेट दिल्याचे घोरपडे अभिमानाने सांगतात.

टॅग्स :SangviसांगवीPuneपुणे