शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

इथे चालकही वापरेना हेल्मेट; आता मात्र दाेघांनाही सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:33 IST

वाहतूक नियमांचे पालन अधिक प्रभावी करण्यासाठी आता पाठीमागे बसणाऱ्यांसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यात हेल्मेट सक्तीचे पालन करावे, यासाठी हेल्मेट न घालणाऱ्या चालकांवर, तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तींवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे पालन अधिक प्रभावी करण्यासाठी आता पाठीमागे बसणाऱ्यांसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मात्र, दुचाकी चालक स्वत: हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करतात. अशावेळी या नियमाची अंमलबजावणी किती आणि कशी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारआहे.आता पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीवाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा नवा नियम लागू केला आहे. वाहन अपघातांमध्ये पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांना होणाऱ्या दुखापतीचे प्रमाण वाढत आहे. या निर्णयामुळे अपघातात मृत्यू आणि गंभीर जखमांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवरून प्रवास करताना दोन्ही जणांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा नियम कोणताही नवीन नाही. शहरात होणारे अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, नागरिकांनी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. आम्ही सीसीटीव्ही आणि वाहन पकडल्यानंतर हेल्मेट नसेल तर दंडात्मक कारवाई करतच असतो. दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनी देखील आता हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई होऊ शकते. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रcollectorजिल्हाधिकारीMuncipal Corporationनगर पालिका