गरजूंना मदत करणे हीच देवपूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:12 IST2021-05-25T04:12:06+5:302021-05-25T04:12:06+5:30
जाधववाडी येथे रोहनदादा जाधवराव व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २५ ...

गरजूंना मदत करणे हीच देवपूजा
जाधववाडी येथे रोहनदादा जाधवराव व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २५ पिशव्या रक्त जमा झाल्या.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन गणेश जगताप यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी उद्योजक युवराज जाधवराव, ग्रा. पं. सदस्य नीलेश जाधवराव, तुषार जगताप उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन हडपसर येथील अक्षय रक्तपेढीच्या सौजन्याने रोहन जाधवराव, सचिन जाधवराव, ओंकार जाधवराव, अजित जाधवराव, आकाश गायकवाड, संकेत गायकवाड, कुमार पवार, गणेश गायकवाड व सर्व ग्रामस्थ जाधववाडी ग्रामस्थ यांनी केले.
जाधववाडी येथे रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी गणेश जगताप ,युवराज जाधवराव, नीलेश जाधवराव व रोहन जाधवराव.