शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Helicopter Crash Pune: पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले; प्रवासी सुखरूप, एक जण रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:34 IST

पौड भागात पावसाचा जोर कायम असल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर

पुणे : पुणे जिल्ह्यातील पौड भागात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे हेलिकॉप्टर मुंबईवरून हैद्राबादला जात असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप आहेत. एका प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात संततधार तर ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. अशातच पुण्यातील पौड भागात पावसाचा जोर कायम असल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप कळू शकले नाही. हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन आनंद, दिर भाटिया, अमरदीप सिंग  एस पी राम हे चार जण प्रवास करत होते. त्यापैकी तिघांची प्रकृती स्थिर असून कॅप्टन आनंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाSocialसामाजिकAccidentअपघातtourismपर्यटन