शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 20:14 IST

कोल्हापूर, साताऱ्यातील घाट परिसरात रेड अलर्ट, पुण्यात ऑरेंज अलर्ट

ठळक मुद्देमराठवाड्यातील बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

पुणे : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात शनिवारपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत गगनबावडा १२०, लोणावळा, महाबळेश्वर ८०, इगतपुरी, ओजरखेडा, राधानगरी ५०, बरसी, राहुरी, सांगोला ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. घाटमथ्यावरील डुंगरवाडी १००, लोणावळा, भिरा ९०, दावडी, कोयना (पोफळी), खोपोली ७० मिमी पाऊस झाला होता. रविवारी दिवसभरात पुणे १०, महाबळेश्वर २६, नाशिक ३, सातारा १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड