शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Heavy Rain Pune: पुण्यात येत्या ३-४ तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

By श्रीकिशन काळे | Updated: May 8, 2023 14:53 IST

पुणे शहरासह राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा, धाराशिव (उस्मानाबाद), सिंधुदुर्ग येथेही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला

पुणे : पुणे शहरातील काही भागात रविवारी जोरदार पाऊस झाला. आज देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुण्यातही रविवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे पुणेकरांच्या सुट्टीची धांदल उडाली. पावसाचा जोर एवढा होता की, काही वेळातच रस्ते पाण्याखाली गेले. हडपसरमध्ये काल १३.५ मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला. तर एनडीए १ मिमी, लोणावळा १, शिवाजीनगर ०.५, मगरपट्टा ०.५, हवेली ०.५ पावसाची नोंद झाली.

उन्हाळ्यात दुपारी प्रचंड उकाडा आणि सायंकाळी पाऊस हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना अनुभवता येत आहे. हवामान बदलल्याचा हा फटका असल्याची चर्चा केली जात आहे. कारण पुण्याचे हवामान एवढे वाईट कधीच नव्हते, असेही हवामानशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे.येत्या तीन-चार तासांमध्ये पुणे शहरासह राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा, धाराशिव (उस्मानाबाद), सिंधुदुर्ग येथेही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसthunderstormवादळWaterपाणीHealthआरोग्यTrafficवाहतूक कोंडी