शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला पावसाने झोडपले ; जाणून घ्या विविध भागांची स्थिती  LIVE 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 01:41 IST

पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे . अशा स्थितीत शहरात ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे कात्रज तलाव फुटल्याच्या अफवेनेही जोर धरला आहे. सध्या हवामान खाते आणि महापालिकेने या अफवाच असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांना त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

पुणे :पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे . अशा स्थितीत शहरात ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे कात्रज तलाव फुटल्याच्या अफवेनेही जोर धरला आहे. सध्या हवामान खाते आणि महापालिकेने या अफवाच असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांना त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

शहरातील विविध भागांमधील सद्यस्थिती (रात्री दीड वाजता )

-फर्ग्युसन आणि जंगली महाराज रस्त्यावर गुडघाभर पाणी ; वाहने अडकली - वारजे पुलाच्या खाली पाणी शिरले, वारजे ते कोथरुड रस्ता बंद.- सहकारनगर तळजाईला जाणारा रस्ता बंद  आहे. गजानन महाराज मठ ते पुढेपर्यंत भरपूर पाणी साचले असून गाड्या वाहून जात आहेत.-बिबवेवाडी-सातारा रस्त्यावर प्रंचड पाणी आल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. 

-सिंहगड रस्ता दुभाजकावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याची एक बाजू पूर्ण बंद आहे. 

- कोल्हेवाडी परिसरातदेखील दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे. - बाणेर रस्त्यावर सिंध सोसायटी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दोन फूट पाण्यातून  जाताना चारचाकी गाड्याही बंद पडत आहेत.- दांडेकर पूल झोपडपट्टीत आंबील ओढ्यातून आलेले पाणी शिरले आहे, पोलीस पाण्यात उतरून लोकांना घरातून सुरक्षित बाहेर काढत आहेत.- बालाजीनगर, संतोषनगर, कात्रज, आंबेगाव खुर्द गंभीर परिस्थिती ; नवले हॉस्पिटलच्या तळ मजल्यावर पाणी 

-कात्रज बोगदा परिसरात  दरड कोसळली ; आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरkatrajकात्रजdeccan gymkhanaडेक्कन जिमखाना