शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बाहुलीला फाशी देऊन स्वत: घेतला गळफास; मोबाइलवर हाॅरर व्हिडीओ पाहण्यातून घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 07:28 IST

कमल खेम साऊद (८, रा. १६ नंबर बसस्टॉप, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पिंपरी (पुणे) : आठ वर्षांच्या मुलाने खेळत असताना बाहुलीला फाशी दिली. त्यानंतर स्वत:देखील गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना थेरगाव येथे उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या मुलाला मोबाईलवर हाॅरर चित्रफिती पाहण्याची सवय होती. त्यातून त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

कमल खेम साऊद (८, रा. १६ नंबर बसस्टॉप, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कमल आणि त्याचा लहान भाऊ आणि बहीण हे खेळत होते. त्यावेळी कमल याने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. बाहुली मृत पावल्याचा समज झाल्यानंतर, कमल याने खिडकीला बांधलेल्या दोरीने स्वतःही गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कमल मोबाईलमध्ये हाॅरर फिल्म पाहत असल्याचे समोर आले. 

...अन् आईने फोडला हंबरडा

कमल याने गळफास घेतल्याचे त्याच्या आईच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच खोलीमध्ये धाव घेतली. कमल अशी थट्टा करू नको म्हणून आईने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कमलला अशा अवस्थेत पाहून आईने हंबरडा फोडला.

मोबाइल सोडून अभ्यासाकडे लक्ष दे म्हटल्याने आत्महत्या

नववीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाला त्याच्या वडिलांनी समजावून सांगितले. मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष दे, असे ते म्हणाले. त्याचा राग आल्याने मुलाने बाथरूममध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळे काॅलनी, देहू फाटा, आळंदी देवाची येथे रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. बद्रीनाथ विष्णू राठोड (१६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यू