शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

पुणे: एकीशी शरीरसंबंध अन् दुसरीशी केला विवाह; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: August 4, 2022 19:10 IST

शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर...

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर त्याने दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न केले. ही बाब समजल्यावर पीडित तरुणीने संबंधिताला जाब विचारताच शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत हडपसर येथील पीडित ३० वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी राहुल शिवानंद भगत (रा. वर्धमान टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२० ते मे २०२० दरम्यान घडला.

अधिक माहितीनुसार, राहुल भगत याने फिर्यादीशी ओळख करून प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यानंतर दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न केले. याबाबत कळताच फिर्यादीने जाब विचारला. तेव्हा शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीच्या आईला शिवीगाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगHadapsarहडपसर