शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ; कौटुंबिक हिसांचार केल्याचा धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 12:31 IST

पती,सासूसह दोन नणंदाविरोधात गुन्हा दाखल 

सांगवी (बारामती): सासरच्या लोकांकडून विवाहितेला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करून उपाशीपोटी ठेवत जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी भाग पडल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील मेडद येथून  समोर आला आहे. याबाबत विवाहितेने पती,सासूसह दोन नणंदाविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साक्षी विशाल नेवसे, (वय २२) रा. मेडद (ता. बारामती जि पुणे), सध्या रा. - निमगाव केतकी ता. इंदापुर जि. पुणे) यांनी पती विशाल चंद्रकांत नेवसे,सासु कमल चंद्रकांत नेवसे, दोघे (रा. मेडद ता. बारामती ) नणंद जयश्री बाबा रासकर (रा. न्हावी ता. इंदापुर जि. पुणे), निमा संतोश दगडे, (रा.माळवाडी लोणी,ता. बारामती) यांच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

४ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न झाल्यानंतर सहा महिन्यानंतर १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वेळोवेळी सासरी असताना चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ सुरू केला होता. पती विशाल चंद्रकांत नेवसे,सासु कमल चंद्रकांत नेवसे, ननंद जयश्री बाबा रासकर व निमा संतोश दगडे, यांनी सातत्याने चारित्र्यावर संशय घेऊन हाताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देऊन उपाशी पोटी ठेवून मानसिक व शाररीक छळ केला होता. त्यानंतर विवाहितेच्या इच्छेविरुध्द जाऊन जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला असल्याचे नमूद फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला