शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

भेटण्यासाठी बोलावून कंपनीच्या एचआर तरुणीवर अत्याचार

By नितीश गोवंडे | Updated: January 10, 2024 16:16 IST

‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या घरातील लोकांना समजले की तुझ्याशी मी लग्न करतो’ असे आमिष तरुणीला दाखवले

पुणे : कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या तरुणीला भेटण्यासाठी बोलवून घेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. ६) दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. ९) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रवीण हराळ (२८, रा. नऱ्हे आंबेगाव) याच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एका मॅनेजमेंट कंपनीत एचआर पदावर काम करत आहे. आरोपी प्रवीण याने फिर्यादी एचआर पदावर काम करत असताना तिच्या सोबत मैत्री केली. प्रवीण याने शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये तरुणीला भेटण्यासाठी बोलवून घेतले. फिर्यादी या त्याठिकाणी आल्या असता आरोपीने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या घरातील लोकांना समजले की तुझ्याशी मी लग्न करतो’ असे आमिष दाखवले. त्यानंतर प्रवीण हराळ याने तरुणी सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. घाबरलेल्या तरुणीने मंगळवारी पोलिस ठाण्यात आरोपी प्रवीण हराळ याच्या विरोधात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पालवे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाArrestअटक