शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

हॅप्पी बर्थ डे..जग्गू..! केक कापत बैलाचा वाढदिवस साजरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:12 PM

अगदी घरातल्या छोट्या मुलाप्रमाणे जग्गुला जन्मदिवसाच्या दिवशी ओवाळणी करून वाढदिवसाचा केक कापत समाजाला एक नवीन संदेश दिला.

वाकी बुद्रुक:- धावपळीच्या जगात खरंतर नातेवाईक, मित्र, आणि माणसांचे वाढदिवस विसरले जातात.पण ग्रामीण भागात अजूनही माणसांसह प्राणीमात्रांचे काळजीपूर्वक पध्दतीने पालनपोषण केले जाते. त्याचाच अनुभव देणारी ही घटना एकीकडे कुतुहल आणि दुसरीकडे कौतुकाचा विषय ठरत आहे. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक या गावातील शेतकरी टोपे कुटुंब.. त्यामुळे आपसुकच जनावरांशी जोडलं गेलेलं रक्ताचे नाते.. हे संपूर्ण कुटुंब त्यांच्या शेतात राबणाऱ्या बैलावर पोटच्या पोराप्रमाणे जीवापाड प्रेम करतात. त्या बैलाचे नाव जग्गू. जग्गूचा वाढदिवस असताना तरी मग हे कुटुंब दुजाभाव आपल्या कसा करेल..टोपे यांनी आपल्या कुटुंबासह जग्गूचा वाढदिवस केक कापून मोठ्या दिमाखात साजरा केला. वाकी बुद्रुक येथील टोपे परिवाराने असा नवीन संदेश समाजात रुजवला आहे. अगदी घरातल्या छोट्या मुलाप्रमाणे जग्गुला जन्मदिवसाच्या दिवशी ओवाळणी करून वाढदिवसाचा केक कापत समाजाला एक नवीन संदेश दिला. या पुढील काळात देखील जग्गुचा प्रत्येक वाढदिवस आम्ही अशाच पद्धतीने साजरा करणार असल्याचे देखील शेतकरी भगवंत टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :Khedखेड