शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर येथे ७८ लाखांचा गुटखा जप्त; अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 16:31 IST

पुणे - नगर रस्त्यावरून विमल, गुटखा तंबाखू यांची बेकायदा बिगर परवानावर वाहनातून वाहतूक केली जात होती.

ठळक मुद्देमंगळवारी गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शिक्रापूर पोलिसांनी ही कारवाई केली

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या तीन गाड्या सह सुमारे ७८ लाख रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शिक्रापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी फिर्याद दिली असून लखन अश्रुबा लोंढे, (वय २७ रा ता.हवेली), सुरेश रामभाऊ कसाब( वय २१ रा. ता.खेड), कृष्णा बालाजी बिंडे (वय २१वर्ष, रा. परभणी), अंकीत शिवमोहन सिंग (रा.चाकण ता.खेड ) ,बापु गवते पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही, अंकुर सुनिल गुप्ता (रा.मेदनकरवाडी ता.खेड ), विरेंद्र बुध्दसेन गुप्ता (रा.करंजाडे रायगड), महेश जसराज भाटी (रा.  कोथरूड पुणे) नरेश देवासी,( रा.आळंदी,चऱ्होली रोड, ता.खेड जि.पुणे) तिन्ही वाहनाचे मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे - नगर रस्त्यावरून विमल, गुटखा, तंबाखू यांची बेकायदा बिगर परवानावर वाहतूक केली जात होती. पोलिसांनी सापळा रचून वाहनावर कारवाई केली. त्यावेळी एका कंटेनरमधून २० लाख रूपये किंमतीच्या तंबाखू आणि विमल पानमसाल्याच्या पुड्या असा साठा जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या गाडीतून सुमारे १९ लाख २३ हजार रुपयांचा गुटखा आणि विमल, तंबाखूच्या पुड्या मिळाल्या आहेत. तिसऱ्या गाडीमध्ये सुमारे चार लाख ७० हजार रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखू साठा आढळून आला आहे. अशा एकूण ७८ लाख ३ हजार २०० रूपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे .

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरPoliceपोलिसArrestअटकTobacco Banतंबाखू बंदी