शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

स्वातंत्र्यानंतर देशात खूप विकास : जावेद अख्तर; पुण्यात ‘शब्दोत्सव’ साहित्यिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:34 PM

‘फिक्की फ्लो’चा पुणे विभाग आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित ‘शब्दोत्सव’ या साहित्यिक महोत्सवाचे गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

ठळक मुद्देस्वत:च्या हक्काची कार फिरवणारा मध्यमवर्ग विकासाचीच तर निष्पत्ती : जावेद अख्तर‘आपल्याला जे हवे, ते मिळवणे अशक्य नाही : बाबूल सुप्रियो

पुणे : स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात काहीच झाले नाही, असे कोण म्हणते?... या देशात स्वातंत्र्यानंतर खूप काही चांगले झाले आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग, अवकाश संशोधन अशा अनेक क्षेत्रांत आपण खूप पुढे गेलो आहोत. आज मुसमुसलेल्या महत्त्वाकांक्षांनी आपली अनेक स्वप्नं पूर्ण करणारा, स्वत:च्या हक्काची कार फिरवणारा मध्यमवर्ग हा या देशात आजवर झालेल्या विकासाचीच तर निष्पत्ती आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी टीकाकारांना सुनावले.  चे ‘फिक्की फ्लो’चा पुणे विभाग आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘शब्दोत्सव’ या साहित्यिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अख्तर बोलत होते. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, डॉ. शां. ब. मुजुमदार, वर्षा चोरडिया, डॉ. रजनी गुप्ते, सबिना संघवी, डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.‘आपल्याला जे हवे, ते मिळवणे अशक्य नाही; फक्त ते मिळवण्याची चिकाटी आपण सोडता कामा नये, हे मी या ठिकाणी सांगेन. या शब्दोत्सवात मी इतरांसारखा भाषण देण्याचा प्रयत्न करेन, पण एक राजकारणी असल्यामुळे मी हे प्रॉमिस पूर्ण करीलच असे नाही, हेही तुम्ही लक्षात असू द्या...’ असे बोलून आणि उपस्थित तरुणांत काही वेळ हशा पिकवून सुप्रियो यांनी आपले भाषण आवरते घेतले.

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरVidya Yeravdekarविद्या येरवडेकरsymbiosisसिंबायोसिस