शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या जप्त मालमत्तेतून ‘सप्तशृंगी’बंगला वगळण्यासाठी सहा वर्षांच्या नातवाची न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 00:52 IST

डीएसके यांनी बक्षीसपत्राद्वारे २०१६ मध्ये हा बंगला नातवाच्या नावावर केला आहे.

ठळक मुद्दे२००६ मध्ये ४० हजार चौरस फुट बांधकाम असलेला ‘सप्तशृंगी’ हा बंगला बांधला.

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचा जप्त केलेला बंगला वगळावा, अशी मागणी अर्जाद्वारे न्यायालयात करण्यात आली आहे. डीएसके यांच्या ६ वर्षाच्या नातवाच्या वतीने हा अर्ज करण्यात आला आहे.डी.एस. कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी परिसरात १९९६ मध्ये बंगल्याची जागा विकत घेतली होती. तेथे त्यांनी २००६ मध्ये ४० हजार चौरस फुट बांधकाम असलेल्या ‘सप्तशृंगी’ हा बंगला बांधला आहे. जुन्या पद्धतीने बांधलेला हा बंगला वैशिष्टपूर्ण आहे.डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बंगलाही जप्त करण्यात आला आहे. त्या जप्तीवर बचाव पक्षाने आक्षेप घेतला आहे.हा बंगला गिफ्ट डीडद्वारे (बक्षीसपत्र) नाते दक्ष शिरीष कुलकर्णी याच्या नावावर २०१६ मध्ये करण्यात आलेला आहे. अल्पवयीन मुलाच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करता येत नाही. त्यामुळे जप्तीतून तो वगळण्यात यावा, असे या अर्जात नमूद करण्यात आल्याचे डीएसके यांचे वकील अ‍ॅड.आशिष पाटणकर, अ‍ॅड. प्रतीक राजोपध्ये यांनी सांगितले़ विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्या न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. डी एस के यांनी बक्षीसपत्राद्वारे २०१६ मध्ये हा बंगला नातवाच्या नावावर केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याशी संबंधित पैशांमधून हा बंगला बांधण्यात आलेला नाही. आता तो नातवाच्या नावावर असल्याने या बंगल्याचा समावेश जप्त मालमत्ता सूचीमध्ये करता येणार नाही, असा बचाव पक्षाचा दावा आहे.

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीHomeघरCourtन्यायालयfraudधोकेबाजी