शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीनशे महिलांनी साकारले पायांच्या ठशांदवारे भव्य चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 15:38 IST

पव्हीलीयन मॉल मध्ये महिला दिनानिमित्त साडेतीनशे महिलांनी आपल्या पायांच्या ठशांनी भव्य चित्र साकारले.

पुणे : पव्हीलीयन मॉल मध्ये महिला दिनानिमित्त साडेतीनशे महिलांनी आपल्या पायांच्या ठशांनी भव्य चित्र साकारले. विविध क्षेत्रातील साडेतीनशे महिला एकत्र येऊन एका भल्या मोठ्या कॅनव्हास वर पायांच्या ठशांनी चित्र साकारत आहेत, हे दृश्य विलक्षण होते. सेनापती बापट मार्गावरील पव्हीलीयन मॉल मध्ये महिला दिनी पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील ३५० महिलांनी हे सुंदर चित्र रंगवत समानतेचा संदेश दिला.  या वर्षी महिला दिनाची संकल्पना हाेती , समानतेचा  विचार करा, बदलासाठी नवीन विचार करा,स्मार्ट कृती करा,'. तोच संदेश या चित्रातून देण्यात आला.

वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तीस नामवंत महिलांनी आपल्या यशाचे रहस्य यावेळी उलगडले. महिलांच्या हक्कासाठी पुढे येण्याचे, प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. या वेळी या उपक्रमाचे आयोजक मॉल चे सेंटर डायरेक्टर राहील अजनी म्हणाले, जगाला घडविणारी शक्ती म्हणजे स्त्री आहे. त्या त्यांचे कुटुंब, मित्र परिवार , त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्व माणसांची शक्ती असतात. आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपले अस्तित्व, आपले अव्वल स्थान  निर्माण करणाऱ्या स्त्रियांना मानाचा मुजरा. आज महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम आयोजित करताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. स्त्री शक्तीचा गौरव करण्याची ही प्रथा पव्हीलियान मॉल यापुढेही कायम ठेवेल.'

 

टॅग्स :PuneपुणेartकलाWomen's Day Specialजागतिक महिला दिन