शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pune | राहूबेट परिसरातील ग्रामपंचायतींवर आमदार राहुल कुल गटाचे निर्विवाद वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:26 IST

दहिटणे ग्रामपंचायतवर कुल गटाची सत्ता कायम

पाटेठाण (पुणे): राहूबेट (ता.दौंड) परिसरातील ग्रामपंचायतीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पाटेठाण, देवकरवाडी, नांदुर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्तांतर होत आमदार राहुल कुल गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून दहिटणे ग्रामपंचायतवर कुल गटाची सत्ता कायम राहिली आहे.

दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील राहूबेट परिसरातील दहिटणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे आमदार राहुल कुल समर्थक उमेदवार आरती गायकवाड १६३ मतांनी विजयी तर देवकरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपच्या तृप्ती दिंगबर मगर यांनी ३६७ मतांनी दणदणीत विजयी मिळवला आहे.

पाटेठाण ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदाचे अर्ज बाद झाल्याने सरपंचपद रिक्त राहणार असून ग्रामपंचायतवर सत्तांतर होत आमदार राहुल कुल समर्थक भैरवनाथ जनसेवा पॅनलने ८-० ने सत्ता खेचून आणली आहे. विजयानंतर कुल समर्थकांनी गुलालाची मुक्तपणे उधळण करत जल्लोष केला.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतdaund-acदौंडBJPभाजपा