शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधा-यांना आपल्या शब्दाचा विसर : सुप्रिया सुळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:52 IST

बुलेट ट्रेनकरिताचे पैसे अंगणवाडी सेविकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, कुपोषण मुक्तीसाठी वापरणे अधिक योग्य ठरले असते.

ठळक मुद्देअंगणवाडी सेविकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित

पुणे : अंगणवाडी सेविकांना रोजगार हमीपेक्षा देखील कमी पगार मिळतो. त्याचप्रकारे अनेक वर्ष कष्ट करून त्यांना हक्काचे पैसे मिळत नाही. अंगणवाडी सेविकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सत्ताधा-यांनी याविषयी आश्वासने देवून ती पूर्ण केली नाहीत. त्यांना त्यांच्या शब्दाचा विसर पडल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली.    निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी त्या बोलत होत्या. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव डोंगरे, उपाध्यक्ष पुंडलीक पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पी. जे. कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष रमेश पिसे, मावळ अध्यक्ष शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.सुळे म्हणाल्या, बुलेट ट्रेनला विरोध नाही. देशाच्या ज्याठिकाणी पूर्ण विकास झालेला आहे तिथे ती करावी. आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या असताना त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. बुलेट ट्रेनकरिताचे पैसे अंगणवाडी सेविकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, कुपोषण मुक्तीसाठी वापरणे अधिक योग्य ठरले असते. त्यामुळे कुपोषण मुक्त महाराष्ट्र झाला तर जास्त आवडेल. निवृत्त कर्मचा-यांनी आपल्या व्यथा सुळे यांच्यासमोर मांडल्या. कैद्यांपेक्षा कमी खर्च हे सरकार आमच्यावर करत असल्याची खंत एका कर्मचा-याने व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारSupriya Suleसुप्रिया सुळे