खरोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी, रोहिणी लांघी उपसरपंचपदी गोरक्ष कौदरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST2021-03-01T04:12:07+5:302021-03-01T04:12:07+5:30

त्यामुळे सरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी रोहिणी लांघी उपसरपंचपदासाठी गोरक्ष कौदरे यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. ...

Goroksh Kaudare as Sarpanch of Kharoshi Gram Panchayat, Rohini Langhi as Deputy Sarpanch | खरोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी, रोहिणी लांघी उपसरपंचपदी गोरक्ष कौदरे

खरोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी, रोहिणी लांघी उपसरपंचपदी गोरक्ष कौदरे

त्यामुळे सरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी रोहिणी लांघी उपसरपंचपदासाठी गोरक्ष कौदरे यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशा कौदरे, कल्पना कौदरे, दत्ता भोईर, सुनंदा लांघी, शंकर लांघी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषी अधिकारी दिगंबर नाईकरे व ग्रामसेवक नंदा गवारी यांनी काम पाहिले. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिका-यांचा ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच बापू लांघी, भोलेनाथ कौदरे, प्रकाश कौदरे, किसन कौदरे, पोलीस पाटील नवनाथ कौदरे यांनी सन्मान केला.

खरोशी (ता. खेड) येथील नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आ. दिलीप मोहिते, जि. प. अध्यक्ष निर्मला पानसरे, सुरेश कौदरे, अरुण चांभारे व मान्यवर.

Web Title: Goroksh Kaudare as Sarpanch of Kharoshi Gram Panchayat, Rohini Langhi as Deputy Sarpanch