शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोकडून पुणेकरांना गोड बातमी! सायकल बरोबर घेऊन करता येणार मेट्रोने प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 19:49 IST

मेट्रो सुरू होण्यासाठी आता पुणेकरांना फारच थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे...

ठळक मुद्देसायकलप्रेमींसाठी शुल्क आकारणीही नाही

पुणे: शहरातील सायकलप्रेमींसाठी खास आनंदवार्ता आहे. मेट्रोचा प्रवास सायकलप्रेमींना आता आपली सायकलबरोबर घेऊनही करता येईल. सायकलींचे शहर ही जुनी ओळख व सायकलचे महत्व लक्षात घेऊन महामेट्रोने हा निर्णय घेतला आहे.

नागपूरमध्ये याआधीच महामेट्रो कंपनीने हा निर्णय घेतला. नागपूरकर सायकलप्रेमींनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे तोच निर्णय पुण्यातही घेण्यात आला आहे अशी माहिती महामेट्रोचे जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी ही माहिती दिली.

यातून मेट्रोच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांना काहीही अडचण येणार नाही. स्थानकात येण्या- जाण्यासाठी लिफ्ट, जिने अशा व्यवस्था आहे. त्यामुळे सायकल घेऊन थेट फलाटावर येता येईल. डब्यातील आतील जागाही सायकल घेऊन उभे राहता येईल अशी आहे. मेट्रो सुरू होण्यासाठी आता पुणेकरांना फारच थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे असे सोनवणे यांनी सांगितले.

महामेट्रोने सुरूवातीपासून पर्यावरणाला महत्व दिले आहे. काही हजार वृक्षांची लागवड हे त्याचेच उदाहरण आहे. विजेच्या वापरासाठी सौर उर्जा, स्थानकांमध्ये पाण्याचे रिसायकलींग ही त्याचीच उदाहरणे आहेत. सायकल घेऊन प्रवास हा त्याचाच एक भाग आहे. पुणेकर सायकलप्रेमी आता मेट्रोने आपली सायकल घेऊन प्रवास करू शकतील व इच्छित स्थळी जाऊन तिथे सायकलचा वापर करून आपली कामे करू शकतील.डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोCyclingसायकलिंगTravel Tipsट्रॅव्हल टिप्स