शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
3
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
4
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
5
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
6
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
7
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
8
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
9
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
10
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
11
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
12
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
13
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
14
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
15
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
16
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
17
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
18
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
19
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
20
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

पुणेकरांसाठी खूशखबर...! ‘पीएमआरडीए’कडून ‘पीएमपी’ला ५०० बस मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:27 IST

पीएमपीकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील १२२ मार्गावर ५०३ बसमार्फत प्रवासी सेवा दिली

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत बससेवा देण्यात येते. त्यामुळे ‘पीएमआरडीए’तर्फे पुणे महानगर परिवहन महामंडळाला स्वमालकीच्या ५०० बस देण्यास बुधवारी मंजुरी देण्यात आली. त्यासाठी २३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, येत्या सहा महिन्यांत या बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती ‘पीएमपी’कडून देण्यात आली.पीएमपीकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील १२२ मार्गावर ५०३ बसमार्फत प्रवासी सेवा दिली जाते. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत अनेक मार्ग लांब पल्ल्याचे आहेत. त्यामुळे संचालनासाठी ‘पीएमपी’ला मोठा खर्च येतो. त्यामुळे पीएमपीने संचलन तूट म्हणून गेल्या वर्षी २२२ कोटी रुपयांची मागणी पीएमआरडीएकडे केली होती. पण, पीएमआरडीएने ही रक्कम न दिल्यामुळे ५०० बस खरेदी करून देण्याची मागणी पीएमपीकडून केली होती. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच घोषणा केली होती. पण, या बससाठी नगरविकास खात्याची मंजुरी आवश्यक होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी पीएमआरडीएकडून पीएमपीला ५०० बस खरेदी करून देण्यास मंजुरी दिली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBus Driverबसचालकpassengerप्रवासी