शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

राजुरीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By admin | Updated: January 25, 2017 01:22 IST

येथील लळईमळयातील एका शेतक-यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

राजुरी : येथील लळईमळयातील एका शेतक-यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.राजुरी (ता.जुन्नर) येथील लळईमळयातील प्रभाकर गहणाजी औटी यांचा शेळीपालणाचा व्यवसाय आहे. सोमवारी त्यांनी आपल्या सर्व शेळया घराजवळच असलेल्या शेड मध्ये सर्व बांधल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्रीनंतर त्यांना शेळयांचा मोठामोठाने ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ते आपल्या घराबाहेर शेळयांपाशी आल्यानंतर त्यांणा असे दिसुन आले की बिबट्याने एका गाभण शेळीला बाजुच्या शेतात फरफटत नेऊन ठार केले होते. दरम्यान सध्या राजुरी परीसरात ऊसाची तोडणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा नसल्याने हे बिबटे मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. तसेच या बिबटयांणा खाद्य मिळत नसल्याने हे बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. राजुरी परीसरात गेल्या दिड महीण्यात जवळपास पाच ते सात पाळीव प्राण्यांवर हल्ले करू पठार मारलेले आहे. या परीसरात पिंजरा लावावे अशी मागणी बाळासाहेब हाडवळे यांनी केली आहे.(वार्ताहर)