शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लोककलावंतांना आर्थिक मदत द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 19:46 IST

यावर्षीचा हंगामाच वाया गेल्याने लोक कलावंतासमोर उपजीविकेचा प्रश्न उभा

ठळक मुद्देकोरोनामुळे सर्व कार्यक्रम बंद असल्याने त्यांना मदतीची गरज

बारामती : मराठी नाट्य व लोककलावंताना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी,  अशी मागणी बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

पुणे शहर जिल्ह्यातील मराठी नाटय कलावंत ,संगीतबारी ,लावणी नृत्य कलावंत ,पडद्या मागील कलावंत (बॅक स्टेज आर्टीस्ट ) या सर्वांचे हातावरचे पोट आहे. नाटक , लावणी नृत्याचे प्रयोग झाल्याशिवाय त्यांना मानधन मिळत नाही व कोरोनामुळे सर्व कार्यक्रम बंद असल्याने त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना आर्थिक मदत मिळायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऐन यात्रा उत्सवाच्या काळात कोरोना साथीमुळे अनेक देवस्थान व गावांच्या यात्रा-जत्रा रद्द करण्यात आल्या त्यामुळे या काळात होणारे लावणी,  लोकानाट्य तमाशा,  संगीतबारीचे कार्यक्रम रद्द झाले. यावर्षीचा हंगामाच वाया गेल्याने लोक कलावंतासमोर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे या कलावंतांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे करण्यात आली आहे

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस