अभ्यासाच्या तणावातून तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:05 IST2018-03-03T05:05:59+5:302018-03-03T05:05:59+5:30
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया तरुणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास चिंचवड, गांधी पेठ येथे उघडकीस आली.

अभ्यासाच्या तणावातून तरुणीची आत्महत्या
पिंपरी (पुणे) : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया तरुणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास चिंचवड, गांधी पेठ येथे उघडकीस आली.
प्रीती जाधव (२२, रा. चिंचवड, मूळ सांगवी, जिल्हा बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रीती ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. गांधी पेठ येथील वसतिगृहामध्ये ती मैत्रिणींसोबत राहत होती. शुक्रवारी वसतिगृहात कोण नसताना तिने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.