शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण स्टेशन परिसरात बेशुद्धावस्थेत आढळली मुलगी; डोके, मानेवर खोल जखमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 18:41 IST

अद्याप जखमी मुलीची ओळख पटली नसून ती परराज्यातील असल्याचा अंदाज..

भिगवण : भिगवण रेल्वे स्टेशन परिसरातील शेतात १५ वर्षीय मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. या मुलीच्या डोक्याला तसेच मानेवर खोल जखमा आढळून आल्या आहे. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता भिगवण पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. भिगवण रेल्वे स्टेशन परिसरातील ही घटना आहे. अद्याप जखमी मुलीची ओळख पटली नसून ती परराज्यातील असल्याचा अंदाज आहे .     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण आणि डिकसळगावच्या मध्यवर्ती असणाऱ्या मक्याच्या शेतात मुलगी बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्यात मिळाली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांना तिच्या डोक्याला आणि मानेवर खोल जखमा आढळून आल्या. या मुलीची उशिरापर्यंत ओळख पटली नसून तिला पोलिसांनी भिगवण येथील खासगी हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. प्राथमिकउपचार झाल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी शासनाच्या १०८ गाडीने ससून येथे पाठविण्यात आले. मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला होता की इतर काही कारणामुळे तिला जीवे मारण्याच्या उदेशाने या ठिकाणी टाकले याबाबत भिगवण पोलीस तपास करत असून याबाबत उशिरापर्यंत कोणतीही माहिती पोलीस प्रशासनाने दिलेली नाही. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला